1. खेळ सुरू करा’ या शब्दांवर क्लिक करा.
2. निळ्या चौकटीत फिरण्यासाठी डाव्या, उजव्या, वर, खाली या बाणांचा उपयोग करा.
3. जेव्हा पाण्याचा थेंब झाडाला मिळेल तेव्हा तुम्हाला पडद्यावर एक प्रश्न दिसेल.
4. प्रत्येक अचूक उत्तर तुमच्या गुणांमध्ये भर टाकेल आणि तुम्हाला खेळण्यासाठी 10 सेकंदांचा अतिरिक्त वेळ मिळेल.
5. खेळा आणि मजा करा.